गणित शिक्षकांसाठी ह्या संकेतस्थळावर लेंड अ हँड इंडिया ह्या संस्थेमार्फत लेख संकलित केले जात आहे. गणितातील विविध संकल्पनांवरील लेख, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, प्रश्न संच, गणित विषयावरील उत्कृष्ट पुस्तकांची यादी येथे उपलब्ध होतील. तसेच आपले लेख येथे प्रसिद्ध करायचे असल्यास संस्थेशी संपर्क साधावा. याद्वारे आपल्या विषयासंदर्भातील लिखाण प्रसिद्ध केले जाऊ शकते. शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना ह्या ब्लॉगमधून नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी मिळतील अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment